Sanjay Shirsat On Sharad Pawars Resignation back : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत […]
Nitesh Rane on Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज कोकणातील बारसू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी ते बारसू ग्रामस्थांशा या रिफायनरी प्रकरणावर चर्चा करणार आहेत. मात्र यावेळी त्यांना सभा घ्यायची होती. यासभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान ज्या बारसू रिफायनरीला आता उद्धव ठाकरे विरोध करत आहेत त्या प्रकल्पाला ही जागा स्वतः उद्धव ठाकरे […]
Sanjay Raut Attack On Narayan Rane : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आंदोलकांशी भेट घेणार आहेत. या अगोदर नारायण राणे व संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. यावर आता राऊतांनी राणेंवर निशाणा साधला […]
Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज कोकणातील बारसू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी ते बारसू ग्रामस्थांशा या रिफायनरी प्रकरणावर चर्चा करणार आहेत. मात्र यावेळी त्यांना सभा घ्यायची होती. यासभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान ज्या बारसू रिफायनरीला आता उद्धव ठाकरे विरोध करत आहेत त्या प्रकल्पाला ही जागा स्वतः उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहून […]
Raj Thackery Meeting In Rtanagiri : आज राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अद्याप देखील राज ठाकरे यांनी बारसू रिफायनरीवर राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. यावर आता या जाहीर सभेत राज ठाकरे काय बोलणार हा पाण महत्त्वाच ठरणार आहे. […]
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी ) Sharad Pawar Withdrew His Resignation : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते हे भाजपच्या जवळ जाण्यासाठी का आतुर झाले आहेत? ते सत्तेबाहेर का राहू शकत नाहीत? संघर्ष करण्याची मानसिकता त्यांच्यात का रुजली नाही? याचा उलगडा खुद्द शरद पवार यांनीच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सत्तेबाबत मानसिकता पवार यांनी विस्तृत लिखान केल आहे. […]