Narayan Rane On Uddhav Thackeray : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उल्लेख उध्वस्त ठाकरे असा केला आहे. सध्या बारसू येथील रिफायनरीवरुन जोरदार वाद सुरु आहे. आज उद्धव ठाकरे यांनी आज बारसू येथे भेट दिली. यावेळी त्यांनी […]
Nitesh Rane On Uddhav Thackeray : भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व टउद्धव ठाकरें यांच्या बरोबरचे संबंध जगजाहीर आहेत. नारायण राणे यांचे दोन्ही मुलं नितेश राणे व निलेश राणे ही दोघं देखील उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर जोरदार तोंडसूख घेत असतात. अगदी याच पद्धतीने संजय राऊत […]
Sanjay Raut : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या संबंधात समन्वय साधण्यासाठी सरकारकडून सत्ताधारी मंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील व शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई हे आहेत. मात्र सीमाभागातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या दोन मंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. सीमा भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भुजबळ म्हणाले, ते (देवेंद्र फडणवीस) मागच्या […]
Karnataka Assembly Elections 2023 : गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरु आहे. यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला होता. त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा दोन्ही राज्यातील सीमावाद तापला होता. आता कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या प्रचाराला कर्नाटकात गेले आहेत. यावरुन […]
Radhakrishna Vikhe on Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बारसूचा दौरा केला. येथे त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना येथे सभा घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्धव […]