एखादे लग्न जवळपास ठरते. सगळ्या गोष्टी पक्क्या होतात. पण लग्नावेळी नवरदेवच ऐनवेळी म्हणतो मला हे लग्नच करायचे नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांची जी दयनीय अवस्था होत असावी तशी अवस्था सध्या शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालीय. याचे कारणही तसेच आहे. (Raju Shetty […]
Bachhu Kadu : कुणबी नोंदी बोगस असल्याचं वाटतं तर तिथं जावं, या शब्दांत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे-भुजबळ वादात बच्चू कडू मैदानात उतरुन […]
Sadabhau Khot News : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली तर दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर जे 25 किलोमीटर आहे ते शून्य करण्यात यावी अशीही मागणी खोत यांनी केली. शिवाय […]
Rahul Narvekar : संवैधानिक संस्थांवर विश्वास नाहीतर संविधानावर विश्वास कसा असू शकतो, असा खडा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना केला आहे. अपात्र आमदार प्रकरणावर राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून नार्वेकरांवर निशाणा साधला जात आहे. मुंबईत आज ठाकरे गटाने जनता न्यायालयाच्या माध्यमातून नार्वेकरांचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला […]
Rahul Narvekar : ‘सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवलीच नाही’, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) केला आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) वरळीत जनता न्यायालय घेत पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकरांच्या निकालावर सडकून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरवल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर राहुल नार्वेकरांनीही पत्रकार परिषद […]
Uddhav Thackeray : 1999 सालची घटना शिवसेनेची शेवटची घटना असल्याचे अध्यक्ष आणि निडणूक आयोग म्हणतो मग 2014 मध्ये माझा पाठिंबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसं भोगलं? माझं पद अवैध होतं तर अमित शाहा (Amit Shah) मातोश्रीवर कशासाठी आले होते? असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. सगळे […]