Uddhav Thackeray : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील एका फोटोने राजकारणात गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असताना आता सामनातूनही ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपाचे कुळे यांची मुळे मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपाचे दुधखुळे करत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवू […]
Bachchu Kadu : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चष्मा (Pankaja Munde) घेतला आहे. काल त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी आधी मला जवळचं नीट दिसत नव्हतं. आता मला चांगलं दिसायला लागेल, असेही म्हटले होते. आता याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू […]
Chandrashehar Bawankule On Nana Patole : नाना पटोले यांना काय कळतयं, या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashehar Bawankule ) यांनी जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे आज मकाऊ दौऱ्यावरुन भारतात दाखल झाले आहेत. मकाऊमध्ये बावनकुळे कसिनो खेळत असल्याचा कथिक फोटोवरुन नाना पटोले( Nana Patole) यांनी बावनकुळेंवर टीकास्त्र सोडले होते. बावनकुळे यांच्या या कथित फोटोवरुन […]
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जालन्यातील धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यानंतर आता धनगर आरक्षणासंदर्भात मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये उतरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत […]
Manoj Jarange On Chagan Bhujbal : आमच्यात येऊ नका म्हणतोयं मग कुठं जातो रं, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal)यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या […]
Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खुर्चीचं पावित्रं राखावं, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना(Rahul Narvekar) दिला आहे. दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सध्या विधी मंडळात सुरु आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवर बोलताना नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला. ममतांनी शांत राहुन […]