Dhangar Reservation : जालना येथील धनगर आरक्षण आंदोलनाला (Dhangar Reservation) हिंसक वळण लागले. या प्रकरणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. या मुद्द्यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आमदार पडळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
Nilesh Rane On Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून राज्यात व्हायरल फोटो, व्हिडिओच्या प्रकरणांवरुन चांगलचं वातावरण तापलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा कथिक फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही(Sanjay Raut) ही संधी सोडली नाही. राऊतांनी बावनकुळेंचा फोटो व्हायरल करीत निशाणा साधला होता. त्यावर आता भाजपचे […]
Nana Patole On OBC Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटल्याची परिस्थिती आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसली आहे. मराठा आरक्षणासाठी जाहीर सभा होत असतानाच जालन्यात ओबीसी मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना अजित पवार गटाच्या शरद पवार गटाच्या खासदारांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली त्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या खासदारांची खासदारकी रद्द करण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं का वगळली? यात […]
Aaditya Thackeray On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जिथून पगार मिळतो, तिथलं काम करावंच लागणार असल्याची टीका ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. पाच राज्यांपैकी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) भाजपचा प्रचार करताना दिसून आले आहेत. यावेळी भाजपला मतदान करण्याचं […]
Marathwada Water Issue : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता पाण्यावरूनही (Marathwada Water Issue) ठिणगी पडली आहे. मराठा आंदोलन सुरू असल्याने जायकवाडीत पाणी सोडू नका असे लेखी पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहे. ठाकरे गटानंतर आता […]