Manoj Jarange on chagan Bhujbal : आम्हाला डिवचू नको, आमचं आग्या म्हवाळ खवळलं तर पॅन्टित शिरल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujbal)धुतलं आहे. मनोज जरांगेंच्या राज्यभरात जाहीर सभा होत आहेत. जरांगे पाटील यांची सभा आज अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. […]
Amol Kolhe Met Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट तयार झाले. शिवसेनेसारखा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे, यावरून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू आहे. अशातच काल शरद पवार गटाने काल राज्यसभा सभापतींची भेट घेऊन अजित पवार गटाचे […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ म्हणून खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याकडे पाहिलं जात आहे. कारण अजित पवार गटाने राष्ट्रवादीशी(NCP) फारकत घेतल्यानंतर आता शरद पवार गटाकडून(Sharad Pawar Group) सुप्रिया सुळे आक्रमक भाषण करताना दिसताहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या भाषणाची सर्वत्रच चर्चा रंगत असते. आक्रमक भाषणासंबंधी आज सुप्रिया सुळे यांनी […]
Mohit Kamboj on Sanjay Raut : गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या एका फोटोची राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे जाऊन कॅसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यांनी बावनकुळेंचा फोटोही शेअर केला आहे. राऊतांनी केलेल्या दाव्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले […]
Supriya Sule On BjP : भाजपने आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते सिद्ध करा नाहीतर माफी मागा, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपला धमकावूनच सांगितलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्योराप केले जात आहेत. तर विरोधकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळतंय. […]
Supriya Sule On BJP : अदृश्य शक्तीला चीत केलं नाही तर सुप्रिया सुळे(Supriya Sule) नाव सांगणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहे. आगामी निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीत अदृश्य शक्तीला चीत करणार […]