Maharashtra cm Eknath Shinde Meet Governor Ramesh Bais : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहे. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यातच आज राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतील एक गट भाजपा-शिंदे गटाबरोबर जाणार असल्याने शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. या घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून […]
MInister Abdul Sattar : आपल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शिंदे गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. नुकतेच त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उडाली आहे. आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईबाबत कोर्टात अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यातच सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत भाष्य करत म्हंटले की, मी स्वतः निवडणुकीला […]
Mahesh Shinde On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या पाच मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमिटीची बैठक होणार असून त्यामध्ये पुढील बाबी निश्चित केल्या जाणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार […]
Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर घेतलेली शपथ अजूनही राजकारणात चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत या घटनेवर सविस्तर भाष्य केले आहे. अजित पवारांची कृती निःसंशय पक्षशिस्तीचा भंग करणारीच होती. मात्र,अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितनं प्रतिभा काकींना ‘जे […]
Nana Patole On sanjay Raut : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम इतर घडामोडींवरही दिसून येत आहे. शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या राष्ट्रवादीचा पुढचा बॉस कोण याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]