Jayant Patil On CM Post : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP)आणि महाराष्ट्राचं (Maharashtra) आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात कुठे अजित पवार (Ajit Pawar), कधी सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर कधी […]
Muncher Apmc Election : राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देवदत्त निकम (Devadatta Nikam) यांना मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सनसनाटी विजय झाला आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या निरगूडसर या गटातूनच निकम यांचा विजय झाला आहे. यामुळे दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या विजयानंतर देवदत्त निकम अत्यंत […]
Apmc election Karjat and Srigonda : कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. 18 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत देखील चुरस दिसून आली. दोन्ही गटाला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. या निवडणूक निकालावर खासदार सुजय विखे […]
Vinayak Raut criticizes Nitesh Rane : : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी होते. ते लवकर आजारपणातून बाहेर येणार नसल्याने आदित्य ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला होता. दरम्यान, नितेश राणेंच्या या दाव्याला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं […]
Muncher Apmc Election : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. पंधरा जागांपैकी 14 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी सभापती देवदत्त निकम (Devadatta Nikam) देखील निवडून आले आहेत. निकम यांचा विजय हा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मोठा धक्का मानला जात आहे. […]
Neera Apmc Elections : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पवार आणि विजय शिवतारे आमने-सामने आले होते. ही निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. यात महाविकास आघाडीच्या पॅनलने युतीच्या पॅनलचा सुपडासाफ केला होता. नीरा […]