होय, मी पत्र दिलं होत. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर केली आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करतच सरकारवर देखील टीका केली. मुख्यमंत्री असताना […]
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील त्यांची जी चलबिचल सध्या सुरू आहे ही काही राजकारणी मंडळींच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे अजित पवारांबाबत काही प्रश्न आला की लागलीच त्यावर प्रतिक्रिया येतात. यामध्ये भाजप नेते […]
Adani Hindenburg Case : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणी मोदी सरकारची कोंडी करत काँग्रेसने देशभरात रान उठवले होते. हिंडेनबर्गचा अहवाल (Hindenburg Case), अदानींच्या शेल कंपन्यांत वीस हजार कोटी रुपये कुठून आले ?, याची चौकशी करा. त्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी […]
Sanjay Raut on Amit Shah : कर्नाटक निवडणुकीतील (Karnataka Elections 2023) प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. तर काँग्रेसने थेट तक्रार दाखल केली आहे. शाह यांच्या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Radhakrishna Vikhe : जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. नेते मंडळींचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप शेतकरी विकास मंडळाने केला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे. संगमनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपल्यानंतरही विखेंकडून बैठकांचा आयोजन […]
Market Committee Elections : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असललेल्या या निवडणुका राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळेच तर मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत पॅनल उभे केले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झंझावाती दौरे सुरू केले आहेत. प्रचार सभांतून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे गावकीचे राजकारण ढवळून निघाले […]