Ajit Pawar met Amit Shah : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (maharshtra politics) खळबळ उडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) विरोधात गेला तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 8 एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित […]
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील दिल्लीत आल्याची माहिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत दाखल झाल्यावर मोठया राजकीय चर्चा सुरु झाल्या त्यावर बोलताना ते म्हणाले की “मी राजकीय […]
Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. याबाबत आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता, सुळे म्हणाल्या, मी तुमच्याच चॅनलवर मी अजित पवारांना नागपूरच्या […]
Pravin Darekar on Udhav Thackery : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर रविवारी नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. […]
Heat stroke Death in Maharashtra Bhushan Award ceremony : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आला. यावेळी लाखो लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली. पण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. […]