Congress aggressive on Pulwama attack allegations : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत पुलवामा हल्ल्यासंदर्भात (Pulwama attack) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपावर विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुलवामामध्ये 40 जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला […]
Pankaja Munde and Dhananjay Munde : मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे व त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळीक वाढताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही नेते सप्ताहाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये पुन्हा जवळीक साधली जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या चर्चेत आता पुन्हा एक भर […]
Sudhir Mungantiwar on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकरच महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतील. ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काल राहुल गांधींना इशारा दिला होता. राहुल गांधींनी आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची […]
Sanjay Raut On Ajit Pawar : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूरमध्ये सभा घेतली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून उद्या रविवार, 16 एप्रिलला ही […]
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : भाजप खासदार डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोघेही आतापासूनच एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत. महाविकास […]
Shital Mhatre On Udhav Thackery : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार अशा चर्चा सुरू होत्या. तशा त्यांच्या भेटी देखील होत होत्या पण प्रकाश आंबेडकरांच्या या युतीसाठी काही अटी होत्या. त्यांच्या या युतीवरून राज्याच्या राजकारणात चर्चा झाल्या. मात्र या युतीच्या […]