Sharad Pawar On ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. त्यामुळं राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी अर्थखातं आपल्याकडे किती दिवस राहिलं, हे सांगता येत नाही, असं म्हणत नाराजी […]
Ajit Pawar : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन (OBC Reservation) सुरू असलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात खडाजंगी उडाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या वादावर काल मंत्री भुजबळ यांनी मी मोठ्या आवाजात बोलल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत या वादाला पूर्णविराम देण्याचा […]
Uday Samant : राज्यात जुलै महिन्यात अनपेक्षित घटना घडल्या आणि अजित पवार थेट सरकारमध्येच दाखल झाले. त्यांनी नुसतीच (Uday Samant) एन्ट्री घेतली नाही तर स्वतःसह आठ आमदारांना वजनदार मंत्रीपदेही मिळवून दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शिंदे गटातील आणखी काही आमदारांना मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या घडोमोडी घडल्या. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी उफाळून आली. […]
Aditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी या दौऱ्यावरून प्रश्न […]
Ambadas Danve : महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. सर्वच पक्ष एकविचाराने काम करत असल्याचा दावा आघाडीतील नेत्यांकडून केला जात असला तरी आता येथेही वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. आताही आघाडीतील दोन नेत्यांत धुसफूस वाढू लागली आहे. त्याला कारण ठरले आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेले खळबळजनक आरोप. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ […]
Sanjay Mandalik On Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला, ती वाघनखं (wagh nakh) परत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही वाघनखं परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी राज्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लवकरच ही वाघनखं परत आणण्यासाठी लंडनला रवाना होणार आहेत. दरम्यान, […]