मुंबई : महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारसाठी ‘परदेश दौरा’ एक फॅशन बनली आहे. महाराष्ट्रातील मिंधे-भाजप राजवटीत मंत्री आणि अधिकारी यांच्या सुट्यांसाठी जनतेचा पैसा खर्च करणे सुरु आहे. यातून राज्यासाठी कोणताही फायदा होताना दिसत नाही. प्रश्न विचारल्यावर, बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी या आठवड्यात त्यांचे दौरे (सुट्ट्या) रद्द केले आहेत, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य […]
NCP Crisis : अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील लढाई (NCP Crisis) आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचली आहे. अजित पवार गटाने आधीच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आधीच दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही मोठा डाव टाकत अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्लॅन आखला आहे. अजित पवार यांनी केलेलं वक्तव्यच या गटानं […]
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्षेप घेतला आहे. राहुल नार्वेकर हे अपात्रता मुद्दा सोडून इतर विषयात वेळ घालवत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही अध्यक्ष वेळ काढत असल्याची तक्रार करीत नार्वेकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, यावर […]
पुणे : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही सर्वांचीच भूमिका आहे. मंत्रालयातील जी आकडेवारी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली असेल ती लक्षात घ्यावी. मंत्रालयात ओबीसींची संख्या कमी आहे असं मला देखील वाटतं. सरकार खरचं ओबीसीवर अन्याय करत आहे. सरकारने ओबीसी व अन्याय करू नये हीच भूमिका भुजबळ यांनी मांडली असावी, शिवाय देशात जातीनिहाय सर्वेक्षण व्हायला […]
Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना बरोबर (Vijay Wadettiwar) घेत बंड घडवून आणलं. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवलं. आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीत बंड करत वेगळी वाट धरली. अजित पवार गट राज्यात सत्तेत आहे. त्यानंतर आता या गटाने राष्ट्रवादीचे […]
Aditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी या दौऱ्यावरून प्रश्न […]