Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा (Maharashtra Winter Session) दिवस आहे. आज विधिमंडळात भाजप आमदार नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नाही तर त्यांनी सभागृहात या पार्टीचा फोटो दाखवत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (15 डिसेंबरला ) दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द करण्यात आला? त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी हा दौरा रद्द होण्यामागील कारणं सांगितलं आहे. ते […]
Aditya Thackeray : पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते, कुठे उभं राहायचं म्हणूनच मी आलो नाही. मुळात माझं मनही नव्हत, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा सातवा दिवस होता. विधानभवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी फोटोसेशन केलं, मात्र या फोटोसेशनला आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. त्यावर […]
Bhaskar Jadhav On BJP : विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात पूर्वीपासूनच शिवसेनेला (Shivsena)मोठा जनाधार होता. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग त्याही वेळेला होता आणि आजही आहे. मात्र भाजपानं मैत्रीच्या नावाखाली आपलं बुद्धिचातु्र्य वापरुन प्रत्येकवेळी आमच्यातला एकेक माणूस त्यांनी पराभूत केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार भास्कर जाधव […]
Sunil Shelke On Rohit Pawar : महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा सत्तेत जाण्यासाठी रोहित पवारांनीही (Rohit Pawar) सह्या केल्या होत्या पण महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नसल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळकेंनी (Sunil Shelke) केला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेळकेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राकडे पाठपुरावा […]
Sunil Shelke On Rohit Pawar : रोहित पवार (Rohit Pawar) स्वत:च्या काकाचे नाही होऊ शकत तर सर्वसामान्य अन् आमचे काय होतील, असा घणाघात अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेळके बोलत होते. यावेळी शेळकेंनी राष्ट्रवादीच्या (Ncp) फुटीबाबत मोठ-मोठे गौप्यस्फोटही केले आहेत. त्यामुळे आता अजित पवार […]