(Sharad Pawar's birthday) कुटुंब का पक्ष, यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही,` हे वाक्य दुसरे-तिसरे कोणाचे नसून ते आहे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे. वयाची ८३ वर्षे पूर्ण करणाऱ्या पवारांसाठी हे वाक्य त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी देखील महत्वाचे होते. आजही हेच वाक्य […]
(Gopinath Munde birth anniversary) महाराष्ट्रात अनेक नेते झाले पण कार्यकर्त्याच्या देवघरात ज्यांच्या प्रतिमा आहेत, अशा नेत्यांची संख्या कमी आहे. यातील एक नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे. कार्यकर्त्यांनी आपल्या देवघरात, देव्हाऱ्यात मुंडे यांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत. मुंडे यांच्या मृत्यूला नऊ वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्या प्रतिचा आदर कमी झालेला नाही. मुंडे यांची आज जयंती. ते आज हयात […]
Bhaskar Jadhav on Ajit Pawar : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप नेत्यांना थेट विधानसभेत आव्हान दिले. आता अजितदादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) भास्कर जाधव यांनी ही मागणी केली आहे. आता ठराव मांडतो, मला तुमचा […]
Ram Shinde VS Rohit Pawar :नागपूर : नगर जिल्ह्यातील कर्जतमधील एमआयडीसीचा (Karjat Midc) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य राम शिंदे (Ram Shinde) यांच्यामध्ये कर्जत एमआयडीसीवरून पावसाळी अधिवेशनात जोरदार जुंपली होती. आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार आहे. उद्या मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली […]
Balasaheb Thorat On Radhakrushna Vikhe : राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच वाकयुद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळालं आहे. मंत्री विखे पाटलांनी राबवलेलं नवं वाळू […]
Jitendra Awhad Vs Shambhuraj Desai : विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांंमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येतंय. अशातच आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) भिडल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने बिल्डरांकडून सेटलमेंट होत असल्याचा आरोप आव्हाडांनी केल्यानंतर देसाईंनी आव्हाडांवर जोरदार […]