Chandrakant Khaire on Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यारून चांगलचं फटकारलं आहे. महत्व कशाल द्यायचं […]
Shrikant Shinde on ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या (Sharyu River) तीरावर महाआरती करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात (Ayodhya Tours) अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अयोध्या दौऱ्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. खासदार संजय […]
Sharad Pawar on Ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळच या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) गेलं आहे. या अयोध्या दौऱ्यासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटासह अनेकांनी टीका केली. त्यावर […]
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ४० आमदार आणि १२ खासदारांसह अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दुपारी त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी सर्व आमदार, खासदार यांच्यासह लक्ष्मण किल्ल्याला भेट दिली. त्यावेळी तेथील जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, राहुल गांधी, अजित […]
Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांचेच रावणाच राज्य होते. त्यांच्या पापाचा घडा भरला म्हणून त्यांना जनतेने हटवले आहे, अशी जहरी टीका उद्भव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासारख्या काही जणांना हिंदू धर्माची, हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. तर काही जण सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहे, असे म्हणत […]
Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे टीका करायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर बांधलं आणि तारीख देखील सांगितली आहे. त्यामुळे पहिले मंदिर फिर सरकार हे बोलणारे कुठे आहेत? असे आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास […]