Vijay Wadettivar : नागपूरमध्ये विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आगामी निवडणुकाही येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मोठं विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी (Prakash Ambedkar) कोणतीही दारं बंद नसल्याचं […]
MNS on Devendra Fadanvis Letter : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादीत असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्यावर दाऊतच हस्तक असा आऱोप केला होता. दरम्यान, आता मलिक जामीनावर बाहेर असून काल त्यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधारी बाकावर बसले. यावरूण एकच रणकंदन माजले. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मांडीला मांडी लावून बसायचं, असा […]
Jayant Patil On Devendra Fadnvis : सध्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर नवाब मलिकांना महायुतीत घेता येणार नसल्याचं पत्रच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) लिहिलं. त्यावरुन शरद पवार पवार […]
Ncp Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्ष कोणाचा या मुद्द्यावरुन सुनावणी सुरु होती. अखेर आज दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता निकाल हाती येणार आहे. आजच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) गंभीर आरोप केला आहे. सुनावणीदरम्यान संघटनात्मक चाचणीपासून अजित पवार गट (Ajit Pawar Group) पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]
Nitesh Rane : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याबद्दल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलंय लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी संसदेच्या आचार समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी […]
(Devendra Fadnavis on Mawab Malik) : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढणार, याविषयी शंका नव्हतीच. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात भाजपने आपल्या मित्रपक्षाला म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला लगेचच दिला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांच्या महायुतीत देवेंद्र फडणवीस हेच बाॅस असल्याचेही सिद्ध झाले. त्याला निमित्त ठरले […]