नागपूर : माझ्या माहितीनुसार 16 तारखेला राहुल गांधी उपलब्ध होते. परंतु मुदामून त्यांची वेगळी वेळ घेतली महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची वज्रमूठ होत आहे. तिला सैल आणि महाविकास आघाडीला तोडण्याचं काम नाना पटोले करत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. ते आज नागपुरात ABP माझाशी बोलत होते. मागच्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरला […]
Chandrakant Patil : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद अक्षरशः विकोपाला गेला आहे. आता उद्धव ठाकरे आणि भाजपचा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सुरू झाला आहे. विशेषतः सोमवारी ठाणे येथील घटनेत शिंदें गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात भेट देत […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल कुल (Rahul Kul यांनी केलेल्या 500 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप गृहमंत्रालयाने याबाबत कोणतेही कारवाई केली. त्यामुळं संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार मोठा आरोप […]
अहमदनगरः जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात कर्जत-जामखेड बाजार समितीची निवडणूक मात्र चुरशीची असणार आहे. येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत बाजार समितीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असल्याचे चित्र आहे. पण जामखेडमध्ये मात्र तीन पॅनल निवडणुकीची रिंगणात उतरणार आहे. […]
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena Thackeray Group Leader)आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी ठाण्यातील (Thane) जनप्रक्षोभ यात्रेत (Janprakshobh Yatra) आपण ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचं भर सभेत सांगितलं आहे. बुधवारी ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde)यांच्यावरील […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. यामध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर असून सामनातून भाजप (BJP) आणि शिंदे गटावर तुफान हल्ला चढवत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी […]