बीड : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना जबर मारहाण झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर फडतूस गृहमंत्री अशा शब्दात टीका केली होती. त्यानंतर राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. उद्धव […]
पुणे : भाजप नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर पुण्यात भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक (jagdish Mulik) यांचे बॅनर लागले होते. यावरून अजित पवारांनी मुळीक यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग झळकले होते. आता याच मुद्द्यावरून भाजपचे […]
मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर निशाणा साधण्याची एक संधी देखील सोडत नाही. नुकतेच शिंदे गटाचे शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी फक्त निवडणुकीला उभेच राहावे, ठाणेकर त्यांना त्यांची जागा […]
Maharashtra Politics : ‘महाविकास आघाडीची ताकद कसबा निवडणुकीत दिसली तशीच आता आगामी निवडणुका आणि आंदोलनात दिसेल. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला इतर निवडणुका घेता येणार नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. आमदारांची यादीही मंजूर करून घेता येणार नाही. सध्या राज्य सरकारचा जो कारभार चालला आहे तो दुर्दैवी आहे’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी सरकारवर […]
मुंबई : काँग्रेस पक्षातील एका नेत्यांबाबत एक अत्यंत महत्वाची व मोठी माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. देशमुख यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात केलेल्या एका वक्तव्यावरून […]
मुंबई : अनेकदा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली होती. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका (assembly elections) होऊ शकतात, त्यामुळं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं विधान केलं होतं. तर काहींनी देशात लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात, अशी वक्तव्यं केली होती. […]