Maharashtra Politics : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरून (Nawab Malik) राज्याच्या राजकारणात कालपासून जो गदारोळ (Maharashtra Politics) सुरू झाला आहे त्यात अजित पवार गट एकाकी पडल्याचं दिसत आहे. फडणवीस यांनी पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर शिंदे गटानेही फडणवीसांच्या मताशी सहमती दर्शवली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट बोलणे टाळले. […]
Devendra Fadnavis on Antarwali sarati Protest : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लेखी उत्तर दिले. तसेच या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि केलेल्या […]
Ajit Pawar : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक (Nawab Malik) थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना […]
Jayant Patil : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी (Jayant Patil) आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक (Nawab Malik) थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना […]
Sanjay Raut : काल राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. या प्रकारावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. तसेच नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचेही स्पष्ट सांगून टाकले. भाजपाच्या या बदललेल्या भूमिकेवरही विरोधकांनी […]
Neelam Gorhe : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते दावे-प्रतिदावे करत आहेत. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं. पक्षाने संजय राऊत (Sanjay Raut) यांना बळीचा […]