Jayant Patil : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शरद पवार यांच्या बाजूने आहेत त्यांची मतं कापायला. काँग्रेसचं कुणी फुटलेलं नाही. पण जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येतील तेवढी फोडा असं दुसऱ्या पक्षानं सांगितलेलं होतं. तो दुसरा पक्ष त्यांना म्हणत होता की महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल इंदापुरात घडली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता आमदार पडळकर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. मी काल समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असे पडळकर […]
Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल इंदापुरात घडली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर ही घटना […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मराठा आरक्षणसाठी लढा सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पहिल्या टप्यात मराठा आंदोलकांनी चांगलाच आक्रमक झाला होता. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. याच गावबंदीच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आमदार रोहित पवारांसह […]
Mahrashtra Congress : महाराष्ट्रातील काॅंग्रेसची (Congress) स्थिती कशी आहे, या प्रश्नावर तुमच उत्तर काय असेल? बहुतांश नेतेमंडळी बडा घर, पोकळ वासा, असे उत्तर देतील. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काॅंग्रेसला जुन्या पण भग्न झालेल्या वाड्याची उपमा दिली होती. हा वाडा दुरूस्त होणार का नाही, हाच प्रश्न आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंत रेड्डी (Revanth reddy) […]
(Uddhav Thaceray Vs Eknath Shide) खरी शिवसेना कोणाची, बंडखोर आमदार कोण आणि त्यातील अपात्र कोण या साऱ्या मुद्यांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची परीक्षा विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. या सुनावणीत रोज वेगवेगळे टर्न घेतले जात आहेत. या निकालावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सरकारचे भवितव्य ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिंदे यांच्यासह […]