Vijay Vadettiwar On Ajit Pawar : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) संचालक मंडळाच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुन्हा एकत्रित येतील, अशी चर्चा होती. मात्र, अजित पवार यांनी या बैठकीला दांडी मारत शरद पवारांच्या पुढं येणं टाळलं आहे. अजित पवार यांनी जाणीवपूर्वक शरद पवारांसमोर […]
Raosaheb Danve On Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणाला बसले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण संपवले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. […]
Jayant Patil On Election Commission : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटांमध्ये पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हांवरून लढा सुरू झाला. दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. शरद पवार यांच्या गटाने पक्षात फूट नसल्याचे स्पष्ट […]
Nana Patole On Cabinet meeting : उद्यापासून (दि. 16) औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) होणार आहे. मराठवाड्यातील मंत्रिमंडळाची परंपरा महायुती सरकार मोडीत काढणार असल्याचं दिसतं. कारण, पंचतारांकित हॉटेलमध्ये एक-दोन नव्हे, तर मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे संवेदनशील नाही, […]
Vijay Vadettiwar on Cabinet meeting : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (दि. १६) औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक (Cabinet meeting) पार पडणार आहे. सात वर्षांनंतर मराठवाड्यात प्रथमच होत कॅबिनेट बैठक होत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा महायुतीचं सरकार मोडीत काढणार असल्याचं दिसंत. कारण, मंत्र्यांसाठी थोड्या थोडक्या नव्हे, तर १०० हून अधिक रुम्स फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये […]
Sanjay Raut : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत […]