राज्यात निवडणुकांना अजून बराच काळ शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाटपावरून संघर्ष दिसत होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देणार असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आले. पण […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी शिर्डीच्या साईबाबा (Sai Baba) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (controversial statement) केले होते. धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेने केली होती. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेने बागेश्वर धामचे आचार्य […]
Congress Leader Aashish Deshmukh : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आशिष देशमुख यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते आहे. […]
मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर (SwatantraVeer Savarkar) यांच्या सन्मानार्थ भाजपने राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढली आहे. काल मुंबईत या यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरुन राहुल गांधींवर जोरदार टीका केली. सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या त्या पत्राबद्दल मोठा दावा केला आहे. सावरकरांना इंग्रजांनी माफी दिली […]
Devendra Fadanvis-Mumbai : आलीकडच्या काळात बाजारबुणगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतात. त्या बाजारबुणग्यांना सांगतो. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. सूर्यावर थुंकता येत नाही. त्यामुळे हे कोणी राऊत, फाऊत, दाऊदने पंतप्रधान मोदी यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये. ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. अशा थुंकीचे तोंड पाहायची कोणाचीही इच्छा नाही, अशा शब्दांत तुफान हल्ला उद्धव ठाकरे आणि […]
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासह महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब मतदार संघाचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते फोडत आज त्यांचा एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. एक प्रकारे उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भाजप आमदार […]