Harshwardhan Patil Vs Dattatray Bharane : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे. काल या निवडणुकीत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ग्रामीण भागातील एक महत्वाची निवडणूक म्हणून याकडे पाहिले जाते. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्या आहेत. पण पुणे जिल्ह्यातील इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील […]
मुंबई : शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) या महिला कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचा आणि गृहमंत्री देवेंद्र फडवीसांचा (Devendra Fadvis) जोरदार समाचार घेतला. आपल्याला फडतूस गृहमंत्री लाभला, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती. दरम्यान, आता […]
Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे हे राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा तेव्हाचा कारभार पाहिला तर फडतूस कोण आहे, हे राज्यातील जनतेला चांगले माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्याबाबत जी भाषा वापरली आहे. ती भाषा मलाही समजते, येते. पण मी नागपूरचा असल्याने मी त्या भाषेचा वापर करणार नाही. तुम्ही बोलताना विचार करुन बोला, अन्यथा […]
Ashish Shelar Tweet After Uddhav Thackeray On Fadanvis : राज्याला एक फडतुस गृहमंत्री लागला अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे गट विरूद्ध फडणवीस यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाले आहे. ठाकरेंच्या या टीकेनंतर स्वतः फडणवीसांनी प्रतिक्रिया देत कोण फडतूस आहे हे […]
मुंबई : कॉंग्रेस (Congress)नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh)हे सातत्याने वरिष्ठ नेत्यांवर टीका करत असतात. त्यांच्यावर टिकेची झोड उठवत असतात. ते कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)असो नाना पटोले (Nana Patole)असो, राहुल गांधी (Rahul Gandhi)असो किंवा अन्य कोणी असो यांच्यावर टीका करतात. याच्यावरुन लक्षात येते की आशिष देशमुखांचे मानसिक संतुलन (mental balance)तपासण्याची गरज असल्याची टीका […]
ठाणे : काल ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (shinde) यांच्यामध्ये ठाण्यात जोरदारा राडा झाला. ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी ह्या जबर जखमी झाल्यात. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सपत्नीक रोशनी […]