Sharad Pawar : पराभूत होऊन देखील प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं(Sharad Pawar ). ते पुस्तक लिहिताय हे चांगलं. मी वाट बघतोय ते माझ्यावर पुस्तक लिहीत आहेत त्याची. लोक पक्ष सोडून का जातात? त्यांनी पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी आपल्या घरी ईडी का आली? आपलं घर ईडीने का ताब्यात घेतले? याचा एक चॅप्टर पुस्तकात लिहावा. असा […]
Mla Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या 16 आमदारांच्यचा अपात्रतेबाबत सुनावणी (mla Disqualification Case) सुरू आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्यावतीने जोरदार बाजू मांडली, ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने 22 जून 2022 ला ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा […]
Jayant Patil : अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून लवकरच मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे. त्यांची केव्हाही गच्छंती होऊ शकते. अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर असतात. अजितदादा लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं भाकित त्यांनी केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील […]
Jitendra Awhad vs Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील विचारमंथन शिबिरात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठीचं आंदोलन शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच सांगण्यावरून झालं असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यांसह अन्य धक्कादायक खुलासे त्यांनी आपल्या भाषणात केले. अजितदादांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून तीव्र […]
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील विचारमंथन शिबिरात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठीचं आंदोलन शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच सांगण्यावरून झालं असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यांसह अन्य धक्कादायक खुलासे त्यांनी आपल्या भाषणात केले. अजितदादांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. […]
Uddhav Thackeray : पाच राज्यांच्या निवडणुका संपताच मोदी सरकारने (Elections 2023) व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करत नागरिकांना जोरदार दणका दिला. सरकारी तेल कंपन्यांच्या या निर्णयावर (LPG Price Hike) देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. आवळा देऊन […]