मुंबई : पंतप्रधान मोदी यांची पदवी पवण्याचं काय कारण? गृहमंत्री अमित शाह यांनी समोर आणली होती. पण त्यावर अनेक लोकांनी शंका घेतली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदवीबद्दल सांगावे. काही दिवसांपूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या तपशीलाची मागणी केल्याबद्दल 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. ही कोणती पद्धत, पदवी […]
छत्रपती संभाजीनगर – महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra […]
Savarkar Gaurav Yatra : खासदार इम्तियाज जलील यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात किती गुंड आहेत, हे आधी पाहावे. तसेच ज्या दिवशी दंगल होत असताना स्वत: जलील तिथे असताना दंगल कशी झाली, असा प्रश्न इम्तियाज जलील यांना राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विचारला आहे. अतुल सावे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाविषयी अनेक वेळा काँग्रेसचे […]
Uddhav Thackeray : कन्याकुमारीपासून ते काश्मिरपर्यंत आज भाजप सर्व भ्रष्ट लोकांना घेऊन सरकार स्थापन करत आहे. त्यामुळे ते ज्यांचं बोट पकडून, ज्यांच्या जीवावर मोठे झाले आहे. त्यांनाच विसरले आहेत. नव्हे तर त्यांना संपवण्याची भाषा करत आहे. सत्तेची हाव त्यांची भागातच नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर जे येणार नाही. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यंत्रणा लावून त्रास देऊन […]
Uddhav Thackeray : महाराष्ट्रासाठी कोरोना काळात जे मी घरात बसून केले. ते या मिंध्ये सरकारला सुरत, गुवाहाटीला जाऊनही करता येत नाही. केवळ चोरी करणे एवढेच यांचा उद्योग आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरले आहेत. आता माझा बाप चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आम्ही काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर […]
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या मुद्यावर सध्या देश चांगलाच पेटला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून तर सध्या सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. मात्र, तत्कालीन राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कायम महापुरूषांचा अवमान करत होते, तेव्हा भाजप आणि शिंदे गट मूग गिळून गप्प का होता? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]