Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा केला होता. त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीचं असल्याचा दावा अजित पवार गटाने केला होता. परंतु अजित पवार गटाचा दावा शरद पवार गटाने फेटाळला आहे. निवडणूक आयोगात शरद पवार गटातर्फे […]
Dhangar Reservation : मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचाही (Dhangar Reservation) मुद्दा चर्चेत आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने भंडारा टाकल्याची घटना सोलापुरात घडली. यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकारवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर […]
सोलापूर : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विखे पाटलांना निवेदन देण्यात आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा (Bhandara) उधळण्यात आला. यानंतर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. […]
Jayant Patil : राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले. या घटनेला आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानंतर अजित पवार गटाकडून आम्हीच राष्ट्रवादी असा दावा केला जात आहे. त्यामुळे जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच शरद पवारांच्या बाबतीत घडेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
Supriya Sule : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ (Bharat vs India) असा नवा वाद सुरू झाला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया […]
Girish Mahajan : राज्यातील राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विजयाचे दावे करत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Girirsh Mahajan) यांनी विरोधी महाविकास आघाडीला टोचणारा दावा केला आहे. महाजन (Girish Mahajan) म्हणाले, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे […]