छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघातील प्रमुख तीन पक्षांची पहिलीचं संयुक्त सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काही गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान, या वज्रमुठ सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडं राज्याच लक्ष लागलं आहे. अशातच आमदार संजय […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन प्रमुख पक्षांची आज सभा होत आहे. या वज्रमुठ सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नेते हजर राहणार आहेत. या सभेत मविआतील नेते कोणती भूमिका मांडणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं […]
Eknath Shinde : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा त्याग, बलिदान विसरून त्यांचा अपमान केला जात आहे. सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे हे बसले आहेत. तुम्ही एक दिवस तरी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये राहु शकता काय, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना विचारला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या […]
Sanjay Raut : आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे आज सत्ताधारी गटाने सावरकर गौरव यात्रेला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेत तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, की […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल जीवानीशी संपवण्याची धमकी मिळाली. राऊतांना मोबाईलवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली. कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, खा. राऊतांना धमकी मिळाल्यामुळे कायदा […]
गेल्या काही दिवसापासून राज्यातील विधानसभा (Vidhansabha) आणि लोकसभा (Loksabha) एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर मला वैयक्तिक दृष्ट्या दोन्ही निवडणूक एकत्र होतील असं वाटतं नाही, असं मत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज व्यक्त केले. नागपूर येथे आज काही कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी […]