मागील काळात उद्धव ठाकरेंची पाठीशी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते सोफ्यावर बसत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं आहे. काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्वच नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत […]
Maharashtra Congress On PM Narendra Modi Degree : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांची डिग्री हा चर्चेचा विषय होतो आहे. यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य पहायला मिळत आहे. त्यामध्ये आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ऊडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवर प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियार एक डिग्री व्हायरल होते […]
Shirdi Sai Baba : बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) महंत पंडित धीरेंद्र शास्त्रीजी (Dhirendra Shasri) साईबाबा हे लाखो- करोडो भक्तांसाठी देवचं आहेत, तुमचा सनातन धर्म कोणता आहे. आणि तो साई- बाबांना का देव मानत नाही. मला माहित नाही. परंतु जे हजारो- लाखो भक्त साई बाबांना देव मानतात, त्याची श्रद्धा दुखावली आहे. त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे […]
Sanjay Sirsat On Ashok Chavhan : काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी करत राज्यातील मविआ सरकारला अडचणीत आणलं. त्यानंतर राज्यात जे काही घडलं ते सर्व देशाने पाहिले आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्यात राजकीय भूंकप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचा बडा नेता हा धक्का देऊ शकतो असे मत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay […]
काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरात कोर्टात हजर राहणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनसाठी राज्यातील काही काँग्रेस नेते गुजरातला जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांचा गाड्या अडवल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी (Yashomati Thakur) केला आहे. मानहानीच्या प्रकरणात (Defamation case) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस […]
Raosaheb Danve On Mahavikas Aaghadi : संभाजीनगर मध्ये काल पार पडलेली महाविकास आघाडीचीच सभा म्हणजे “आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” अशी झाली, अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. काल झालेल्या सभेच्या पार्शभूमीवर दानवे यांनी आज दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. […]