- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘बारामती लोकसभेची जागा अजितदादांकडेच’; बावनकुळेंनी सांगितलं
Baramati Loksabha : मागील काही दिवसांपासून राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता बारामती लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय महायुतीकडून घेण्यात आलेला नसला तरी बारामती लोकसभेची जागा महायुती अजितदादांनाच देणार असल्याचं बोललं जात आहे. याच शक्यतेला भाजपकडून दुजोरा […]
-
Jayant Patil : जयंत पाटील स्वागतासाठी तयार; म्हणाले, निलेश लंके येत असतील तर…
Jayant Patil on Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आहे. भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. आमदार निलेश लंके यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. निलेश लंके (Nilesh Lanke) कधीही शरद पवार गटात प्रवेश करू […]
-
महायुतीत ‘मनसे’ची एन्ट्री? जागावाटपाचा फॉर्म्युला तयार, भाजप-शिवसेनेचं गणित काय?
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होण्याची दाट शक्यता दिसत आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे नेत्यांची हजेरी.. या सगळ्या […]
-
Ajit Pawar : पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास…; पक्ष सोडण्याच्या चर्चांवर निलेश लंकेंना अजितदादांचा इशारा
Ajit Pawar on Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे खासदारकीसाठी उत्सुक आहेत. मात्र महायुतीमध्ये विखेंना उमेदवारी मिळाल्याने लंके हे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या. लंके व शरद पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. त्यावर […]
-
राहुल गांधींचं जीव तोडून भाषण मात्र, पवार मोबाईलमध्ये व्यस्त; भाकरी फिरवण्याची चर्चा कुणाशी?
चांदवड : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपनं काल (दि.13) राज्यातील पहिल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीनंतर महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींनी वेग धरला आहे. त्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रादेखील महाराष्ट्रात दाखल झाली असून, चांदवडमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर […]
-
रक्षा खडसेंना कोण टक्कर देणार? शरद पवार, एकनाथ खडसेंची बंद दाराआड खलबतं
Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपने पत्ते खुले केले. त्यानंतर विरोधी पक्षातील राजकारणाने वेग घेतला आहे. काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड […]









