Suhas Kande Criticize Uddhav Thackeray : मालेगावात झालेल्या कालच्या सभेवरून आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भावनिक आवाहन करणं बंद करावं. ‘मेव्हण्याची ईडी चौकशी बंद होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला असा गौप्यस्फोट सुहास कांदेंनी केला आहे. (Maharashtra Politics) राज्याच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नाही. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर २ […]
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. पवारांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कशात काही नाही आणि हे मात्र मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत. यावेळी ते इंदापूर येथे बोलत होते. ज्यांचे चार खासदार आहेत त्यांना सगळे राष्ट्रीय नेते म्हणतात. त्यांच्यानंतर मायावती आल्या, ममता बॅनर्जी आल्या एवढेच नाही […]
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पाचशे कोटीचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांंनी हे आरोप करून चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमिवर भीमा पाटस सहकार बचाव समितीने संजय राऊत यांनी मुंबई येथे भेट घेऊन आभार मानले आहेत. तसेच खासदार राऊत यांना भीमा पाटस कारखान्याला […]
मुंबई : उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडतील, असं शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये जे काही लोक बोललेले आहेत. ते आमदार लवकरात शिंदे गटांमध्ये (Shinde group) प्रवेश करतील, असाही दावा देखील त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाचा […]
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असे म्हणत भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यभरामध्ये भाजपने राहुला गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी यासाठी आंदोलन केले आहे. यावरुन प्रा. हरी नरके यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे ओबीसी प्रेम हे पुतनामावशीचे असल्याचे नरके म्हणाले आहेत. भाजपाकडून सध्या ओबीसी प्रेमाची नौटंकी चालू आहे. हे पुतनामावशीचे प्रेम […]
स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकरावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही अजिबात बरोबर नाही आहे. राजकारणी आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी सरकारला सुनावले आहे. आत्ताचे राजकारणी हे आपापल्या सोयीनुसार वागत आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेने ठरवलेलं आहे कि 2024 मध्ये स्वातंत्र्य […]