Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. ठाकरे गटाने यावर प्रतिक्रिया देत शिंदे यांची कोंडी […]
Sanjay Raut : आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेच नाराजी व्यक्त केल्यानंतर घडामोडींना वेग घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊत आणि अंबादास दानवे दबाव टाकत आहेत, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला आज […]
Sanjay Raut : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली आहे. या आघाडीत ठाकरे गटाचाही सहभाग आहे. ठाकरे गटाकडून सध्या भाजपविरोधाची धार तीव्र करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप, एनडीए आघाडी आणि केंद्रातील मोदी सरकारवर […]
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी या प्रकरणाला वेग देत सुनावणी घेण्यास सुरुवात केली. कालही सुनावी झाली. त्यानंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होऊन प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की एकत्रित घ्यायची याचा […]
Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजितदादांबरोबर (Ajit Pawar) आणखीही काही आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. आता अजित पवारांचा गट भाजपाच्या नेतृत्वातील सरकारमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. दोन्ही गटातील तणाव मात्र वाढला आहे. यातच आता शिंदे गटाच्या नेत्याने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh […]
Supriya Sule : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईवरून खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर घणाघाती टीका […]