Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र राम शिंदे यांनी वजन वापरत हा प्रस्तावच हाणून पाडला आणि एमआयडीसीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आता यानंतर रोहित पवार यांनी राज्याचे […]
नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर असलेले अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अनेक आमदारांनी तशी जाहीर कबुली दिली आहे. भरत गोगावले (Bharat Gogawale ) हे गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिपद मिळून मी रायगडचा पालकमंत्री होईल, असे जगजाहीर सांगत आहेत. आज पुन्हा त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भाष्य केले आहे. रायगड जिल्ह्याचे […]
Dilip Walse Patil On Maratha Reservation ; राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग सुरु आहे. एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणावर जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटलांनी (Dilip Walse Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला […]
Sushma Andhare Vs Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे गॅंगस्टर सलिम कुत्तासोबत फोटो दाखवले आहे. नितेश राणेंनी भर हिवाळी अधिवेशनात हे फोटो दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोच्या मुद्द्यावरुन आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचं सुरु झालं आहे. नितेश राणे यांनी फक्त फोटो दाखवल्याचं म्हणत मी […]
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला. भुसेंनी या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली. यावर आता सुधाकर बडगुजर यांनी भाष्य केलं. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता […]
Sushama Andhare : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून या अधिवेशनात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून (Lalit Patil on drugs case) विरोधकांनी राज्य सरकारला प्रश्न विचारले. ललित पाटील ड्रग प्रकरणी आमदार रोहित पवार आणि अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिले. यावेळी फडणवीसांनी ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत […]