Chhagan Bhujbal On Agriculture Minister Post : फडणवीस मंत्रिमंडळातील फेरबदल आणि माणिकराव कोकाटेंकडून (Manikrao Kokate) कृषी खाते काढून घेतलंय. त्यानंतर आता राज्यात राजकीय चर्चा सुरु असताना, छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) एक महत्त्वाचं वक्तव्य करत लक्ष वेधून घेतलं आहे. माझ्याकडे कृषी खाते देण्याचा आग्रह होता, पण मीच ग्रामीण भागातील लोकांना द्यायला (Agriculture Minister Post) सांगितलं, […]
कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी काय म्हणाले कोकाटे?
Ajit Pawar Paid Fees Of Medical Student : राजकारणात कितीही शाब्दिक लढाया सुरू असल्या, तरी एखादा नेता हृदयाने माणूस असतो, हे सिद्ध केलंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी. त्यांच्या जनता दरबारात आलेल्या बीडमधील (Beed) एका गरीब कुटुंबाने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटासमोर हात जोडले आणि त्यांच्या मुलाचं वैद्यकीय शिक्षण वाचलं. ही फक्त बातमी […]
Minister Radhakrishna Vikhe Shared Memory : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यात पैठण तालुक्यातील नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणीपासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe) यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार. या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागले, या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी […]
Orders To Catch Mohan Bhagwat Claims Former ATS Officer Mehboob Mujawar : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची काल (दि.31) निर्देष सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी ATS अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यांनी खळबळ उडाली आहे. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे आणि ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून […]
Prakash Ambedkar On Malegaon Bomb Blast Court : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला? […]