Sharad Pawar Group Activist Boat Protest on Road Pune Rain : पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ठिकठिकाणी पाणी साठलं होतं, पहिल्याच पावसात पुणेकरांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे (Pune Rain) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केल्याचं समोर आलंय. […]
जमिनीच्या हिस्सेवाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली. जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे
संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व विभागाचे अधिकारी समन्वयाने कार्य करत कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
मेडिकल कॉलजेसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणत आहेत.
SC Grants Anticipatory Bail To Ex-IAS Probationer Puja Khedkar : यूपीएससी फसवणूक प्रकरणात माजी प्रशिक्षक आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च दिलासा मिळाला असून, सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती बी. न्यायमूर्ती व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी पार पडलेल्या […]
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समन्स बजवावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवईंना दिलायं.