- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘इंडिया’ आघाडीचे नेते 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडणार; मोदींनी नांदेडमध्ये भरला हुंकार
Lok Sabha Elections PM Modi Nanded Tour : देशात सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections ) प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) सध्या राज्यात सभा घेत आहेत. यामध्ये शुक्रवारी ( 19 एप्रिल) राज्यात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता नांदेडसह अन्य मतदारसंघात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार […]
-
पवारांची खेळी तेव्हा अन् आताही फायद्याचीच; लोकसभेच्या कमी जागेत विधानसभेचं लॉजिक
Sharad Pawar on MVA Lok Sabha Election Seat Sharing : राज्यात ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी आमदारांची संख्या जास्त असतानाही मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देऊन त्याबदल्यात वजनदार खाती स्वतःकडे घेण्याची चाणाक्ष खेळी शरद पवार खेळत असत. त्यांच्या या खेळीवर स्वपक्षातील नेते नाराज असायचे. खुद्द अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होतीच. पण, शरद […]
-
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षण याचिका फेटाळली; हायकोर्टाचा निर्णय ठेवला कायम
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून धनगर समाजाला मोठा धक्का बसला (Supreme Court) आहे. धनगर आणि धनगड हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण लागू करण्याची मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल आला आहे. त्यामुळे निवडणुकीत या निकालाचे कसे पडसाद […]
-
पवारांच्या बाहेरच्या सुनेला खासदार करण्यासाठी मोदी येणार पुण्यात; स.प मैदानावर 29 एप्रिलला जंगी सभा
पुणे : एकीकडे ओरिजनल पवार आणि बाहेरचे पवार हा वाद सुरू असतानाच आता शरद पवारांची (Sharad Pawar) सून असणाऱ्या सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) खासदार करून दिल्लीत नेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली असून, येथे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या […]
-
‘आदित्यला CM पदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते’; ठाकरेंच्या दाव्याने खळबळ!
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू आहे. मागील निवडणुकीत भाजपबरोबर असलेले उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीत आहेत. ठाकरेंची तोफ सातत्याने भाजपवर धडाडत आहेत. भाजप आणि त्यातल्या त्यात पीएम मोदी,अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे तीन नेते उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असतात. आताही उद्धव […]
-
‘त्यांचा पक्षांतराचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला ठाऊक’; विखेंच्या आरोपांवर पवारांचा सणसणीत टोला
Sharad Pawar replies to Radhakrishna Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगर शहरात आहेत. काल शहरातील गांधी मैदानात त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि जिल्ह्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत विखे यांनी केलेल्या आरोपांवर […]










