- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘बटण कसं दाबायचं मी सांगणार नाही’, खोचक प्रत्युत्तर देत पवारांची अजितदादांवर ‘कडी’
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची […]
-
विशाल पाटलांना AB फॉर्म नाहीच… पण माघारही नाही! सांगलीची लढत चांगलीच गाजणार
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा (Congress) एबी फॉर्म मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंतही यश आलेले नाही. त्यामुळे त्यांना अपक्षच लढावे लागणार आहे. विशाल यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी काँग्रेस पक्षाशी नामसाधर्म्य असलेल्या भारतीय विकास काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पर्यायाचाही विचार केला होता. पण त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय […]
-
इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी; घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला रुग्णवाहिका भेट
Pune News : सामाजिक क्षेत्रात काम करणार्या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या मदतीबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचे ट्रस्टकडून आभार व्यक्त करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेणे खूप गरजेचे असते. याकामी रुग्णवाहिकेची सर्वाधिक गरज असते. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली तर रुग्णांना […]
-
करमाळ्यात शिंदेंना तर धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा मुलगा हाती घेणार भाजपाचा झेंडा
Maharashtra Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महायुती आणि काँग्रेसला धक्का देणाऱ्या (Elections 2024) बातम्या आल्या आहेत. महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला माढा लोकसभा दुसरा धक्का बसला आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यानंतर करमाळ्याचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनीही शिंदेंना जय महाराष्ट्र केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसलाही जबर दणका बसला आहे. धाराशिव […]
-
नीलेश लंकेंच्या पाठीवर पवारांचा हात; शरद पवारांची तोफ आज नगरमध्ये धडाडणार
Ahmednagar Lok Sabha : नगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आहेत. त्यांची टक्कर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्याशी होत आहे. विखेंचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसरीकडे लंके यांनीही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून थेट गावागावात जाऊन प्रचार केला आहे. आता ही जनसंवाद यात्रा नगरमध्ये येत असून आज येथेच सांगता होणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस […]
-
धाराशिव, अमरावती अन् सिंधुदुर्गातून ‘धनुष्यबाण’ गायब; शिवसेनेतील फूट भाजपसाठी बोनस
Lok Sabha Election 2024 : राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत अनेक (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. मात्र हा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना हळूहळू यश येत आहे. काल रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील तिढा सोडवण्यात यश आले. या मतदारसंघात काल भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू […]










