'पानिपत'कार विश्वास पाटील यांना 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात आज 14 सप्टेंबर आणि उद्या 15 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.
समस्यांचं रुपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवं, असं प्रतिपादन मंत्री नितीन गडकरी यांनी नाम फाऊंडेशन दशकपूर्ती सोहळ्यात केलंय.
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवार आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांत सातारा आणि सांगलीत मुसळधार पाऊस होईल.