मुंबई : मला अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल विधानसभेत सांगितलं. अमृता फडणवीस यांना वडिलांवरील गुन्हे खोटे असल्याचं सांगत मागे घेण्यासाठी एका तरुणीकडून ब्लॅकमेल करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. कथित डिझायनर तरुणीने काही सट्टेबाज बुकींकडून आपण पैसे घेण्याबाबतचा प्लॅन सांगत तिने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली होती. अमृता फडणवीसांना ऑफर नाकारल्यानंतर महिलेने […]
मुंबई : गेल्या दिवसांपासून राज्यात राज्य शासकीय-निमशासकीय (Government Worker) कर्मचाऱ्यांच्या संप (Strike) सुरु आहे. या कर्मचाऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन (Old Pension Scheme) योजनेमध्ये सुधारणा केली आहे. जर सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्ती वेतन दुले जाणार आहे. यापूर्वी हे निवृत्ती […]
Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. आताही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांनी डिवचले आहे. राऊत म्हणाले, की निलेश राणे सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु, आपण त्यांना त्या निवडणुकीत देखील पराभूत करायचं. वाचा : शिंदेंनी […]
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या लाँग मार्चला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अनुदानाऐवजी आता शेतकऱ्यांना कांद्यासाठी 350 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत घोषणा केली आहे. याबाबत शिंदेंकडून विधानसभेत निवेदनही देण्यात आले आहे. तसेच […]
रामदास कदम यांचा गड मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे देखील सभा घेणार आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी ट्विटद्वारे या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला आहे. शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा. असं लिहीत योगेश कदम यांनी व्हिडीओ […]
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना तिसरा झटका बसला आहे. सर्कल अधिकारी सुधीर पारबुळे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अनिल परब यांचे भागीदार सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ही तिसरी अटक असल्याने अनिल परब […]