अहमदनगर : जेवढी बग-बग करायची होती ती झालीय आता ही बग-बग थांबली पाहिजे, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. दीपाली सय्यद आज श्रीगोंद्यात आल्या होत्या. Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते यावेळी त्या बोलत होत्या. सय्यद यांनी साकळाई योजनेसाठी उपोषण केलं होतं. या योजनेच्या सर्वेला परवानगी मिळालीय. यावर […]
“संसदेमध्ये बोलण्यासाठी मी आता खूप अभ्यास करते पण लहानपणी मला वाटायचं की इतका अभ्यास का करायचा? तर त्यावेळी इतका अभ्यास केला असता तर मी खासदार होण्याऐवजी राज्याची मुख्य सचिव किंवा एखाद्या कंपनीची सीईओ झाली असते” अस मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे […]
Ajit pawar : पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. अजित […]
मुंबई : भारतातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरफमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कफ सिरफ तयार करणाऱ्या 17 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन संजय राठोड यांनी दिलीय. जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर एकूण 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 17 दोषी कंपन्या तर 4 कंपन्यांचे उत्पादन बंद आणि […]
Ajit pawar : एसटीच्या (MSRTC) मोडक्या, तुटक्या बसवर राज्य शासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला’ असा प्रकार असल्याची टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. राज्य शासनाने जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा तो पैसा एसटीच्या दुरुस्ती, […]
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणी आता स्वतः देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ‘अशा हल्ल्यांमुळे मी आजिबात घाबरणार नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही. घाबरणारही नाही. आम्ही कुणाला भीक घालत […]