जळगाव : युट्युबवर सध्या अनेकजण सक्रिय असतात. अनेकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी युट्युबचा उपयोग केला जातो. काही जण सदुपयोग करतात तर काहीजण दुरुपयोग करतात. याची प्रचिती जळगावच्या चोपड्यातील कुसूंबा गावात घडलीय. युट्युबवर चलनी नोटा कशा बनवल्या जाताता याचं संशोधन करुन हमाल कामगाराने चक्क बनावट नोटा बनवण्याचा कारखानाच सुरु केल्याचं उघड झालंय. राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडची निवडणूक […]
मुंबई : दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या फेब्रुवारी महिना सुरू असताना देखील तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे एकीकडे उष्णता आणि आता त्यात पावसाची भर पडली आहे. 4 आणि 6 मार्चला हवामान विभागाने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. होळीच्या सणामध्ये राज्यात काही ठिकाणी आता पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मार्च […]
मुंबई : शाळकरी विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी होणार आहे.राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेले पाठ्यपुस्तक आगामी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पथदर्शी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेस पक्षाने दिली मोठी जबाबदारी… ही […]
मुंबई : ईशान्येकडील (North East) नागालँड (Nagaland), त्रिपुरा (Tripura) आणि मेघालय (Meghalaya) या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या तीनही राज्यांतील निवडणुकांकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. यातील नागालँडकडे विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. कारण, नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार […]
मुंबई : आम्ही कसब्यात प्रचार करून हरलो असे महाविकास आघाडी (MVA) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणत असतील तर मग चिंचवड पोटनिवडणुकीत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचार करत होते. मात्र, तरीदेखील चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव झाला आहे. […]
मुंबई : एखादा सतत जिंकणारा उमेदवार पडला की चर्चा होतच असते. त्यात नवीन काही नाही. कसबा मतदार (Kasba Bypoll) संघातील आजच्या निवडणूक निकाल देखील त्याला अपवाद नाही. आम्ही सर्व्हे केला होता. त्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना लोकांची सहानुभूती असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, त्यांची सहानुभूती नंतर कमी होईल, असे आमचा अंदाज होता. मात्र, […]