२०२५ च्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
Anna Hazare On PM Modi : मतचोरीवरून विरोधकांनी सरकारला घेरलंय. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारविरोधात बोलत नसल्याने त्यांना पुण्यात लक्ष्य करण्यात आले. यावर लेट्सअप मराठीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची (Anna Hazare) मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर (PM Modi) भाष्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला कधी फोन आला नाही. […]
सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. या दौऱ्यांना (Maharashtra News) आता चाप बसणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपतीआधीच मिळावा असे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले.
Laxman Hake On Sharad Pawar And Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा तापलेलं वातावरण पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने (OBC Reservation) आपला हक्क वाचवण्यासाठी संघर्षयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये (Manoj Jarange Patil) झालेल्या बैठकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) याची घोषणा केली. हाके यांनी स्पष्ट केलं की, […]
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हवेत गोळीबार करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने हे प्रकरण समोर आले. ३५५ विभागीय शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.