बीडमध्यील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी गुन्हेगारीवर भाष्य करत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं आहे.
"नाट्य परिषद करंडक" या भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अहिल्यानगर केंद्रावरील प्राथमिक फेरीचे उद्घाटन झाले.
Vice President पदासाठी राधाकृष्णन आणि रेड्डी यांच्यासह एका तरुणाने अर्ज दाखल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Kolhapur शहरात दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पीएसआय शेष मोरे यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत.
माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.
मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली