पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba by-election) मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मनसेमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र, असं असताना देखील त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनसे कोणत्याही प्रकारच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे कसब्यामध्ये भाजपच्या उमेदवाराचा […]
ठाणे : मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस, हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर असून हा जे जे हत्याकांडातला एक आरोपी असल्याचं स्पष्टीकरणं आपल्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची माहिती समोर आलीय. धमकीमध्ये आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करतानाची ऑडिओ क्पिप व्हायरल झाली आहे. यामध्ये कोश्यारींसारखा चांगला माणूस महाराष्ट्राचा राज्यपाल झाला आहे, या शब्दांत पटेल यांनी कोश्यारींचं कौतुक केल्याचं दिसून येतंय. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये पटेल म्हणतात, भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाले आम्ही नशीबवान आहोत. […]
अहमदनगर : महाविकास आघाडीत भविष्यकारच जास्त झाले आहेत, असल्याची खरमरीत टीका भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. संगमनेरमधील नियोजित कार्यक्रमात विखे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विखे पाटलांनी यावेळी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. तसेच सध्यातरी आता विरोधकांकडे दुसरा कोणता विषय राहिल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे जे विरोधत आरोप […]
अहमदनगर : विरोधकांच्या छातूर-मातूर आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नसून आता विकासकामांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच नाव न लगावला आहे. विखे पाटील आज संगमनेरमध्ये वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, विरोधकांबद्दल जे काही सांगायचं आहे ते […]
आसाममधील भीमेश्वर धाम मंदिराला वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे भीमाशंकर ( Bhimashankar ) मंदिर असे भासवून तेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे दाखवण्याचे छद्मउद्योग भाजपाप्रणित ( BJP ) आसाम राज्य सरकारतर्फे केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील ( Dilip Valase Patil ) यांनी केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील पुरोगामी युगपुरुष, राष्ट्रपुरुष, लोकोत्तर समाजधुरीण हायजॅक […]