मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अखेर राजभवन परिवाराच्यावतीने हृद्य निरोप देण्यात आला आहे. यावेळी राजभवनातील कर्मचार आणि अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह त्यांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप देण्यात आलाय. राज्यपालांना निरोप देण्यात आल्यानंतर त्यांना उद्या भारतीय नौदलाच्यावतीने मानवंदना […]
शिवसेना ठाकरे गटाच्या ( Shivsna Thakrey Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) यांनी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 18 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला आहे, अशी माहिती दिली आहे. अतिशय भावनिक शब्दात त्यांनी ही पोस्ट लिहली आहे. 18 वर्षांपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने घर सोडले होते, असे अंधारे यांनी […]
सिंधुदूर्ग : शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आलीय. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल […]
अहमदनगरः दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji kardile) यांचे समर्थक आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांचे समर्थक आमने-सामने आले होते. त्यातून दगडफेक झाली असून, परस्परांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आता दिलीप सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्डिले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दडपशाही करणे, दादागिरी करणे, असे आरोप सातपुते […]
Chinchwad Bypoll : पिंपरी चिंचवड निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad Bypoll) मतदारसंघात राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक आता तिरंगी होणार आहे. या निवडणुकीत कलाटे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर भारतीय […]
BJP : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपमध्ये (Radhakrishna Vikhe Offers Ashok Chavan join bjp) येण्याची ऑफर दिली आहे. मंत्री विखे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले,की सध्या अशोक चव्हाण ज्या पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय आहे. […]