छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.
Ahilyanagar जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून खळबळ व्यक्त केली जात आहे.
नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने मदत सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
आगमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.