आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरकारी कार्यालयात अन् तेही चक्क खुर्चीवर बसून हिंदी चित्रपटातील गाणं म्हणण्याचा कारनामा एका तहसीलदारानं केला.
Radhakrishna Vikhe criticizes Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतदारांच्या बोगस याद्या आणि खोट्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला असला, तरी त्यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) जोरदार पलटवार केला आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक सैनिकी यशावर संशय घेणाऱ्यांना मतचोरीसारख्या मुद्द्यावर बोलण्याचा […]
Minister Manikrao Kokate Statement : रात गई, बात गई… पुढची इनिंग जोरदार असेल, अशा शब्दांत मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलंय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर (Maharashtra Politics) सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष […]
Mephentermine Injection Sale Racket Busted : जिममध्ये (Gym) फिटनेसच्या नावाखाली तरुणांना ‘नशेचे इंजेक्शन’ देत असल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला आहे. श्रीरामपूरमध्ये (Srirampur) पोलिसांनी धाड टाकत मेफेन्टरमाइन इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केला. ही कारवाई समोर आल्यानंतर शहरात (Ahilyanagar Crime) एकच खळबळ उडाली आहे. शरीर क्षमता वाढवण्याच्या नावाखाली जिममध्ये मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्री (Mephentermine Injection Sale […]