Case Against Three girls who accused Kothrud police : पुणे शहरात (Pune News) कोथरूड पोलिसांवर (Kothrud police) मारहाण व जातीवाचक शब्दांत शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही मुलींवर अखेर गुन्हा दाखल करण्यात (Kothrud police Assaulting Abusing) आला आहे. श्वेता पाटील आणि अन्य तीन जणांसह एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाई केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ […]
मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून येथील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ माणवी, शेती असं नुकसान झालं आहे.
Gopichand Padalkar यांनी रोहित पवारांनी त सांगलीतील इस्लामपूरमध्ये बेन्टेक्सचं सोन म्हणत जी टीका केली होती. त्यात टीकेला उत्तर दिले आहे.
Heavy Rain Yellow Alert for Ahilyanagar : भारतीय हवामान खात्याने 19 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अन् तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी (Ahilyanagar) ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब […]
Radhakrishna Vikhe Patil Meet Satyashil Sherkar : पुणे (Pune) जिल्ह्यात भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी नेत्यांच्या प्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. भोर, इंदापूर, पुरंदरनंतर आता भाजपने (BJP) आपला मोर्चा जुन्नरकडे वळवला असून, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेगळं वळण मिळालं आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे […]
Vijay Wadettiwar Demands Immediate Help To Farmers : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात (Marathwada Vidarbha) झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा अन् पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे (Heavy Rain) करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार […]