Balasaheb Thorat Answer To Sangram Bapu Bhandare : संगमनेर येथील घुलेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी संग्रामबापू महाराज भंडारे (Sangram Bapu Bhandare) यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कीर्तन बंद पाडलं आणि महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी ( Balasaheb Thorat) म्हटलंय की, एक पथ्य पाळलं पाहिजे. वारकरी संप्रदायातील […]
Mumbai, Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र, पुढील4 तास मुंबईसाठी अत्यंत धोक्याची आहेत. पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र फक्त आणि फक्त पाणीच बघायला मिळत आहे. प्रशासनाकडूनदेखील नागरिकांना गरज असेल तरचं घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबईसह राज्यातील विविध भागातील पावसाचे अपडेट काय याबद्दल माहिती देणारा लेट्सअपचा लाईव्ह […]
मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Chiplun Accident Thar Overturns Rickshaw In Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun Accident) परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसात भीषण अपघात झाला. कराड-चिपळूण महामार्गावरील पिंपळी गावाजवळ भरधाव थार जीपने समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षाला जोरदार (Thar Overturns Rickshaw) धडक दिली. या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दीड वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर तातडीने वाहतूक […]
संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. खूपच आवश्यक असेल तरच बाहेर पडा आणि प्रवासाचं नियोजन काळजीपूर्वक करा.