Marriage of a minor girl in Beed : बीडमध्ये बालविवाहाची धक्कादायक घटना घडली. (Beed) एका दिवसांत १३ वर्षांच्या मुलीचं दोन वेळा लग्न लावण्यात आलं. बीडच्या शिवाजीनगर भागात ही धक्कादायक घटना घडली. ही मुलगी पाचवीमध्ये शिकते. सामाजिक संस्थांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी हा बालविवाहाचा डाव उधळवून लावला. मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं ती […]
Dhairyasheel Mohite Patil Exclusive : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खासदारांच्या वर्षभराच्या कामगिरीबाबत लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite Patil) यांनी सडेतोड भाष्य केलं. मतदारसंघातील कामकाजाबरोबरच त्यांनी विरोधकांना जोरदार फटकारले आहे.
आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Nana Patole यांनी शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
Radhakrishnan Vikhe Patil : नदीजोड प्रकल्पाचा उद्देश काय आहे, हे समजून घेऊन जलसंपदा विभागाने काम सुरू केले आहे. ‘मोठा विचार करा’ मंत्र
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे.